Saturday, November 15, 2008

आज कालची पिढी

रविवार सकाळ म्हणजे मस्त जोपयचा, आंरामात आंलस देत उठायचा चहा चा आस्वाद घ्यायचा मग बराच वेळ घालावाल्या वर दिनाकम ठरवायचा....पण छे !!!!!
सकाळी ८ ३० पासून च चला उठा असा बोलायला सुरुवात होते.......मग मधेच तुम्ही आज कालची पिढी @$#@%$%^असे कही शब्द एइकायला येतात....निदान दिवसातून एकदा तरी आपण ही आज कालचिं पिढी असा एइक्तोच.....
खरच आज कालची पिढी इतकी वा आहे ?
दोन्ही पिढी नि समजुन घेण महत्वाचा आहे, एक मेकांचा विचार आणि एक मेकंसाठी विचार महत्वाचा आहे....

पण या सगल्यासाठी वेळ आहे ?

प्रत्येक कुटुम्बा मधे रोज विचारांची देवां n घेवाण होण महत्वाचा आहे।

प्रत्येकानी हे ठरवायला पाहिजे....

चला तर मग अपनच पुढे होऊ यात...